आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राशीनुसार स्वतःच्या खिशामध्ये ठेवा रुमाल, रंगाचा प्रभाव बनवेल धनवान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्ती रुमाल वापरतो परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, एक रुमालाही आपल्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. एन.के. शर्मा यांच्यानुसार रुमालाशी संबंधित लोकांना हा प्रश्न पडू शकतो की कपड्याचा एक तुकडा आपल्या नशिबावर कशाप्रकारे प्रभाव टाकू शकतो? परंतु ज्योतिष ग्रंथामध्ये हे प्रमाणित आहे की कपड्याचा रंग आयुष्यावर प्रभाव टाकतो.


सामान्यतः लोक पांढऱ्या रंगाचा रुमाल जास्त प्रमाणात वापरतात, परंतु आपण आपल्या राशीनुसार रुमाल सोबत ठेवल्यास याचा सकारात्मक फायदा होऊ शकतो. कारण ज्योतिष शास्त्रामध्ये राशीच्या ग्रह स्वामीनुसार संबंधित रंगाचा रुमाल ठेवल्यास त्या ग्रहाचे शुभफळ प्राप्त होतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचा रुमाल सोबत ठेवणे फायदेशीर राहते...

बातम्या आणखी आहेत...