आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवी लक्ष्मीला नाराज करतात तुमच्या या 4 चुका, चुकूनही घरात करू नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती देवीची पूजा-अर्चना करतो, परंतु अनेकवेळा एवढे करूनही देवी लक्ष्मीची कृपा भक्तांना प्राप्त होत नाही. यामागे कारण तुमच्या काही चुका असू शकतात. घरामध्ये तुमच्याकडून अशा काही चुका होत असतील ज्यामुळे अशुभ फळ प्राप्त होतात आणि देवी लक्ष्मी रुष्ट होते. येथे जाणून घ्या, घरामध्ये पूजा करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
बातम्या आणखी आहेत...