आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळगोपालाच्‍या पूजेमध्‍ये अवश्‍य करावीत ही 7 कामे, दुर्भाग्‍य बदलेल सौभाग्‍यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात सुखसमृद्धी कायम रहावी म्‍हणून देवी लक्ष्‍मीच्‍या पूजेसोबतच भगवान विष्‍णुचीही पूजा केली पाहिजे. भगवाने विष्‍णुने अनेक अवतार घेतले असून या अवतारांची पुजा केल्‍याने दु:खापासून मुक्‍ती मिळते. श्रीकृष्‍णदेखील भगवान विष्‍णुचेच अवतार असून घरोघरी त्‍यांची बाळगोपाल म्‍हणून पूजा केली जाते. बाळ गोपालला ठाकुरजीदेखील म्‍हटले जाते. मनोभावे ठाकूरजींची सेवा केल्‍याने धन-धान्‍याची कधीही चणचण भासत नाही. तुम्‍हीही घरी जर बाळगोपालची पूजा करत असाल तर पुढे सांगितलेली 7 कामे अवश्‍य करावीत. हे असे खास नियम आहेत, जे पूजा करताना कधीही विसरु नये.


पुढील स्‍लाइडवर वाचा, ती 7 कामे जी बाळगोपालाची पूजा करताना कधीही विसरु नये...

 

बातम्या आणखी आहेत...