आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिव कृपेसाठी या मंत्र उच्चाराने करा पूजा, घरात वाढेल सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिव पुराणानुसार महादेवाच्या पूजेने कुंडलीतील दोष आणि सर्व समस्या नष्ट होऊ शकतात. शिवलिंगावर जल अर्पण करताना कोणत्याही एक शिव मंत्राचा उच्चार करत राहावा. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद  पं. सुनील नागर यांच्यानुसार छोट्या-छोट्या 7 स्टेपमध्ये शिवपूजा करू शकता. महादेवांच्या इच्छेनेच ब्रह्मदेवाने या संपूर्ण सृष्टीची रचना केली असून श्रीविष्णू पालन करत आहेत. सर्व ग्रह आणि नक्षत्र महादेवाला आधीन असल्याचे मानले गेले आहे. यामुळे शिव पूजेने सर्व ग्रह दोषातून मुक्ती मिळू शकते.


शिव पूजेचा विधी 
रोज सकाळी लवकर उठावे. स्नान करताना शिव मंत्र आणि तीर्थ क्षेत्र, नद्यांचे स्मरण करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावेत. एखाद्या शिव मंदिरात जावे किंवा घरातच शिव पूजेची व्यवस्था करावी.


पुढे जाणून घ्या, शिव पूजेचा साधासोपा विधी...

बातम्या आणखी आहेत...