आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने रोज सकाळी करावे पत्नीचे एक काम, घरात राहील सुख-शांती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीमध्ये ताळमेळची कमी असल्यास घरामध्ये अशांती वाढते. कधीकधी इच्छा नसतानाही छोट्या-छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये वाद होतात. हेच वाद हळूहळू वाढत जातात आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार ज्योतिषमध्ये सुखी वैवाहिक जीवनासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी घरामध्ये सुख-शांती कायम राहते.


> पहिला उपाय
रोज सकाळी पती-पत्नीने लवकर उठावे. स्नान केल्यानंतर पतीने पत्नीच्या भांगामध्ये सिंदूर किंवा कुंकू भरावे. हा उपाय रोज केल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढत राहते.


> दुसरा उपाय
प्रत्येक शुक्रवारी पतीने पत्नीला सुगंधित फुलांचा गजरा किंवा अत्तर भेट द्यावे. यामुळे वाद होण्याची शक्यता फार कमी होईल.


> तिसरा उपाय 
घरामध्ये सुख-शांती राहावी यासाठी पत्नीने रोज पतीच्या कपाळावर पिवळा टिळा लावावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, असेच इतर काही उपाय...

बातम्या आणखी आहेत...