आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या वाईट गोष्टीची चाहूल लागली असल्यास ज्योतिषचे हे उपाय येतील कामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधीकधी दैनंदिन जीवनातील अडचणी आणि कामामध्ये वारंवार पदरी पडत असलेल्या अपयशामुळे मन जास्त उदास होते. कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. या संदर्भात ज्योतिषीय मान्यता आहे की, व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती ठीक नसल्यास अशाप्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार ज्योतिषचे काही खास उपाय केल्यास मनातील उदासी आणि अडचणी दूर होऊ शकते.


# पहिला उपाय
मन खूप जास्त उदास असेल आणि कोणताही मार्ग दिसत नसल्यास पंचमुखी हनुमानाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसून ध्यान करावे. ध्यान करताना श्रीराम नाम स्मरण करावे. हनुमानाच्या कृपेने मन शांत होऊ शकते आणि अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार उपाय...

बातम्या आणखी आहेत...