आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​वारंवार दिसत असेल घार किंवा साप तर जाणून घ्या, काय आहे याचा अर्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या समाजात शकुन-अपशकुनशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. यामधील काही मान्यतांमागे वैज्ञानिक तर काहींमागे मनोवैज्ञानिक तथ्य दडलेले आहेत. याउलट काही मान्यता केवळ भ्रम आहेत. आज आम्ही तुम्हाला पशु-पक्षांशी संबंधित काही शकुन-अपशकुन सांगत आहोत. शकुन शास्त्रानुसार येथे जाणून घ्या, एखाद्या ठिकाणी निघाल्यानंतर यामधील एखादा पक्षी दिल्यास याचा अर्थ काय असतो...
बातम्या आणखी आहेत...