आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होत नसेल प्रमोशन तर या उपायांनी दूर करा ग्रहांचे दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही लोक त्यांना मिळालेल्या कामाप्रती नेहमी समर्पित राहतात. ते दिवस-रात्र उत्तम प्रकारे काम करतात आणि त्यामध्ये यशस्वीसुद्धा होतात परंतु तरीही त्यांना प्रमोशन मिळत नाही. याउलट काही लोकांना काही न करताच प्रमोशन मिळते. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे असे होऊ शकते. तुम्हालाही प्रमोशन प्राप्त करण्याची इच्छा असल्यास येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास फायदा होईल.


इतर ग्रहांचे दोष दूर करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...