आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 पैकी कोणताही 1 उपाय केल्यास घर-कुटुंब आणि समाजात वाढेल तुमचा मान-सन्मान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांना घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळू शकत नाही तसेच यांच्याकडे कोणीही आकर्षित होत नाही. अनेकवेळा अपमानाला सामोरे जावे लागते. लोकांवर आपला प्रभाव पाडण्यासाठी आणि समाजात मान-सन्मान मिळवण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय करत राहिल्यास व्यक्तीचे आकर्षण   वाढते आणि समाजात एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.


# पहिला उपाय 
आकर्षण वाढवण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे, खिशामध्ये मोरपंख ठेवावा. मोरपंख पिवळ्या कपड्यात बांधून ठेवणे जास्त शुभ राहील. भगवान श्रीकृष्णही डोक्यावर मोरपंख लावतात. याच कारणामुळे मोरपंखाचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.


# दुसरा उपाय
रोज सकाळी लवकर उठावे आणि मेडिटेशन करावे. आकर्षण वाढवण्यासाठी मेडिटेशन करताना पूर्ण लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये लाल बिंदीवर (टिकली) लावावे आणि बिंदीकडे बघण्याचा प्रयत्न करावा. खुप दिवस हा उपाय केल्यास आकर्षण शक्ती वाढू शकते.


# तिसरा उपाय
खिशामध्ये हत्था जोडी ठेवावी. हत्था जोडीचा तांत्रिक क्रियांमध्ये जास्त उपयोग होतो. कोणत्याही पूजन सामग्रीच्या दुकानात हत्था जोडी सहजपणे मिळते. ही खिशात ठेवल्याने संमोहन शक्ती वाढते.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...