आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth Date नुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील June 2018

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून वर्षातील सहवा महिना असून आठवड्यातील पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारपासून सुरु झाला आहे. या दोन्ही अंकांचे जवळपास प्रत्येक अंकासोबत ठीक-ठाक रिलेशन आहे. अंकशास्त्रानुसार जून 2018 महिना तुमच्यासाठी कसा राहील याविषयी आमी तुम्हाला सांगत आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जन्म तारखेवरून तुम्हाला मुळांक काढावा लागेल. 


कसा ओळखावा स्वतःचा मुळांक (जन्मांक)...
अंक ज्योतिषाच्या माध्यमातून भविष्य जाणून घेणे खूप सोपे आहे. तुमची जन्मतारीखच तुमचा मुळांक असतो. उदा. जन्म तारीख 3 असेल तर मुळांक 3 असतो. जन्म तारीख दोन अंकी म्हणजे 23 असेल तर 2+3 =5 तुमचा मुळांक 5 असेल.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा महिना...

बातम्या आणखी आहेत...