आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजून घ्यावे गरिबीचा होणार आहे प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरात घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये विविध संकेत लपलेले असतात. हे संकेत समजून घेऊन आपण भविष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींपासून दूर राहू शकतो. ज्योतिषनुसार कुटुंबात दरिद्रता, गरिबी वाढण्याची शक्यता वाढल्यास घरामधील छोट्या-छोट्या गोष्टी याचे संकेत देतात. येथे उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. विशाल दयानंद शास्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, गरिबी वाढवणारे हे संकेत कोणकोणते आहेत.


पाणी टपकणे 
तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा टाकीमधून पाणी टपकत असल्यास याचा अर्थ नजीकच्या काळात तुमचा खर्च खूप वाढणार आहे. घरातील सर्व नळ काम झाल्यानंतर पूर्णपणे बंद करून ठेवावेत आणि टाकीतून पाणी गळणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. पाण्याचा अपव्यय टाळावा. लागेल तेवढेच पाणी वापरावे.


पुढील साईड्सवर जाणून घ्या, गरिबी वाढवणाऱ्या इतर काही गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...