आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये येथे ठेवा मोरपंख, अडकलेला पैसा मिळेल परत आणि वाढेल सौभाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीकृष्ण नेहमी आपल्या मस्तकावर मोरपंख धारण करतात. याच कारणामुळे याला पूजनीय आणि पवित्र मानले गेले आहे. मोरपंखामुळे दुर्भाग्य नष्ट होते आणि सौभाग्य वाढते. वास्तू आणि ज्योतिषमध्ये मोरपंखाचे विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. घरामध्ये योग्य ठिकाणी मोरपंख ठेवल्यास याचे शुभफळ प्राप्त होऊ शकतात. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार मोरपंखाचे काही खास फायदे...
बातम्या आणखी आहेत...