आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे अशुभ संकेत मिळाल्यास घाबरू नये, हे 5 उपाय केल्याने होऊ शकतो लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले असून हे ग्रह कुंडलीतील 12 स्थानांमध्ये आपल्या स्थितीनुसार शुभ किंवा अशुभ फळ प्रदान करतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत 9 पैकी 7 ग्रह राहू-केतूच्या मध्ये आल्यास कालसर्प दोष तयार होतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष  असल्यास व्यक्तीला जीवनात यश प्राप्त होत नाही. अडचणी कायम राहत आणि कौटुंबिक सुखही मिळत नाही.


> कालसर्प योगाने प्रभावित लोकांना वारंवार वाईट स्वप्न पडतात.


> अकारण मनामध्ये भीती कायम राहते.


> रात्री भीतीमुळे वारंवार झोप मोडते.


> कालसर्प योगामुळे व्यक्ती वारंवार झोपेत दचकून जागा होतो.


> वारंवार साप दिसतात.


> नेहमी आपल्या जवळपास किंवा पाठीमागे कुणीतरी उभे असल्याचे जाणवते.


> खूप कष्ट करूनही यश प्राप्त होत नाही.


> घर-कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी व्यर्थ वाद होत राहतात.


> एखाद्या गंभीर आजारावर उपचार करूनही फायदा होत नाही.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, उपाय...

बातम्या आणखी आहेत...