आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 जूनला सकाळी करा हे एक काम, पूर्ण होऊ शकते तुमची प्रत्येक इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 13 जून रोजी अधिक मास समाप्त होत आहे. यानंतर 3 वर्षानंतर म्हणजे 2021 मध्ये अधिक मासाचा योग जुळून येईल. धर्म ग्रंथानुसार, हा महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे, यामुळेच याचा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार 10 जून रोजी रविवारी अधिक मासातील एकादशी तिथी आहे. अधिक मासात एकादशीचा योग अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे या दिवशी काही खास उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.


1. धर्म ग्रंथामध्ये पिंपळाच्या झाडाला भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप मानले गेले आहे. महाभारतामध्ये स्वतः श्रीकृष्णाने सांगितले आहे की, वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे. यामुळे या झाडाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. अधिक मासातील एकादशीला सकाळी पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर 11 प्रदक्षिणा घालून खालील मंत्राचा उच्चार करावा. या उपायाने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.


मंत्र
अश्वत्थाय वरेण्याय सर्वैश्वर्यदायिने ।
अनन्तशिवरुपाय वृक्षराजाय ते नमः ।।


2. तुम्हाला अपार धनलाभाची इच्छा असल्यास कमला एकादशीच्या दिवशी घरामध्ये पारद लक्ष्मीची स्थापना करावी. पारद लक्ष्मीची पूजा केल्याने प्रत्येक सुख प्राप्त होते आणि घरात सुख-समृद्धी राहते.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, आणखी एक खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...