आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेट ऑफ बर्थनुसार खिशात ठेवा या खास रंगाचे पाकीट, होईल धनलाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूमरोलॉजी म्हणजे अंक ज्योतिषाचाही सर्वांच्या आयुष्यावर प्रभाव असतो. उज्जैनचे अंक शास्त्री पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार डेट ऑफ बर्थनुसार प्रत्येक व्यक्तीचा एक लकी नंबर असतो. त्याच लकी नंबरनुसार काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास फायदा होण्याची शक्यता वाढते. 

 

असा जाणून घ्या, तुमचा लकी नंबर 
स्वतःचा लकी रंग जाणून घेण्यासाठी जन्म तारीख सिंगल डिजिटमध्ये काढावी लागेल. उदा. तुमची जन्म तारीख 12 असेल तर तुमचा मुळांक 1+2 = 3. तुमची जन्म तारीख 29 असेल तर तुमचा लकी रंग असेल 2+9 = 11. उत्तर दोन अंकामध्ये आल्यास या दोन अंकांची पुन्हा बेरीज करावी 1 + 1 = 2 हा तुमचा लकी नंबर असेल.


खिशात ठेवा लकी रंगाचे पाकीट
अंक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक नंबरचा एक लकी रंग असतो. त्या लकी रंगाचे पाकीट खिशात ठेवल्यास विविध फायदे होऊ शकतात. अंक शास्त्री पं. भट्ट यांच्यानुसार स्त्री असो वा पुरुष दोघांनीही आपल्या मूळांकानुसार लकी रुग्णाचे पाकीट खिशात ठेवल्यास धनलाभ होऊ शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या रंगाचे पाकीट तुमच्यासाठी लकी राहील....

बातम्या आणखी आहेत...