आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार करा लाल किताबचे हे उपाय, यामुळे बदलू शकते तुमचे नशीब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये भृगु संहिता, लाल किताब, रावण संहिता, हस्तरेषा इ. विविध ग्रंथ प्रचलित आहेत. यामध्ये लाल किताबचे एक विशेष महत्त्व आहेत. मान्यतेनुसार लाल किताबमध्ये सांगण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्राप्त करतात. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांच्यानुसार 12 राशींचे उपाय, ज्यामुळे वाईट काळ दूर होऊ शकतो. हे उपाय चंद्र राशीनुसार सांगण्यात आले आहेत.


उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...