आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीचे 9 वाहन : वाचा, कोण वाढवते दुर्भाग्य आणि कोणामुळे येतो चांगला काळ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

18 एप्रिल बुधवारपासून शनी धनु राशीमध्ये वक्री होईल. 6 सप्टेंबरपर्यंत शनी याच स्थितीमध्ये राहील. या दरम्यान सर्व राशींवर शनीचा वेगवेगळा प्रभाव राहील. आज आम्ही तुम्हाला शनिदेवाच्या वाहनांविषयी सांगणार आहोत. शनी चालीसामध्ये शनिदेवाचे 7 वाहन सांगण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त शनीचे इतरही वाहन आहेत. शास्त्रानुसार शनिदेव ज्या वाहनावर स्वर होऊन एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये प्रवेश करतात, त्यानुसार त्याला चांगल्या-वाईट फळाची प्राप्ती होते. नक्षत्र वार आणि तिथीची गणना करून शनीच्या वाहनाविषयी समजू शकते. 


शनिदेवाचे वाहन याप्रमाणे आहेत...
वाहन प्रभु के सात सुजाना। दिग्गज, गर्दभ, मृग, अरुस्वाना।।
जम्बुक, सिंह आदि नखधारी। सो फल ज्योतिष कहत पुकारी।।


अर्थ - शनिदेवाचे सात वाहन- हत्ती, गाढव, हरीण, श्वान, लांडगा, गिधाड आणि सिंह हे आहेत. या व्यतिरिक्त म्हैस आणि कावळा हेसुद्धा शनिदेवाचे वाहन आहेत.


शनिदेव कोणत्या वाहनावर स्वार होऊन आल्यानंतर त्याचे काय फळ मिळते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...