आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​दुर्भाग्याचे कारण असू शकतो हा दोष, वारंवार येतात अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनात वारंवार येत असलेल्या अडचणींमागे कुंडली दोषाचे कारण असू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृ दोष असतो, त्यांना आयुष्य जगताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. यालाच त्या व्यक्तीचे दुर्भाग्य असेही म्हणतात. आज आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांगत आहोत, जे वारंवार एखाद्या व्यक्तीला जाणवत असेल तर हा पितृ दोष असण्याची शक्यता आहे. संकेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...