आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे सलमानने आतापर्यंत केले नाही लग्न, नाम राशीनुसार जाणून घ्या लव्ह पार्टनरचे नेचर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचे लव्ह नेचर वेगवेगळे असते. काही राशीचे लोक प्रेमावर पूर्ण विश्वास ठेवतात तर काही लोक प्रेमामध्ये मुडी राहतात. आज आम्ही तुम्हाला सलमान खानच्या लव्ह नेचरविषयी सांगत आहोत. सलमानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून जामिनावर सुनावणी सुरु आहे. या कारणामुळे सलमान सध्या जास्त चर्चेत आहे. सलमानची राशी मकर आहे. या राशीचे लोक वारंवार प्रेमात पडतात. या लोकांना लग्नाच्या बंधनामध्ये अडकून पडणे आवडत नाही.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, व्यक्तीचा स्वभाव त्यांचे नाव म्हणजेच राशीनुसार प्रभावित होते. तुम्हीसुद्धा तुमच्या प्रेमी किंवा प्रेयसीचा स्वभाव नाम राशीवरून जाणून घेऊ शकता. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या लव्ह पार्टनरचा स्वभाव कसा असू शकतो...

बातम्या आणखी आहेत...