आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार जाणून घ्या, व्यक्तीची प्रणय क्षमता आणि इतरही खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्ती नपुंसक होण्यामागे मंगळ, शुक्र, शनि, बुध आणि सूर्य ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची ठरते. नपुंसकतेमुळे प्रेमसंबंध आणि दाम्पत्य जीवनात तणावाची स्थिती आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते. या ग्रहांचा अशुभ प्रभाव जीवनात यौन संबंधांच्या इच्छांचा अंत करणारा ठरू शकतो. ज्योतिष शास्त्रामध्ये अशा अनेक योगांची माहिती सांगण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे व्यक्तीची प्रणय क्षमता आणि इतर गोष्टी समजू शकतात.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीच्या व्यक्तीची प्रणय क्षमता कशी असू शकते आणि नपुंसक बनवणारे इतर योग...

बातम्या आणखी आहेत...