आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो वा पुरुष : दिवसा जन्मलेल्या लोकांच्या 10 खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेवरून त्याच्या स्वभाव आणि भविष्याविषयी बरीच माहिती समजू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, दिवसा जन्मलेल्या स्तर-पुरुषाचा स्वभाव कसा असू शकतो...


1. पं. शर्मा यांच्यानुसार दिवसा जन्मलेले लोक बुद्धिमान असतात.


2. दिवस जन्म घेणारे बहुतांश लोक धार्मिक स्वभावाचे असतात. हे लोक नेहमी उर्जावान राहतात.


3. यांचे विचार सकारात्मक असतात, परंतु कधीकधी अडचणींमुळे मानसिक तणावाला बळी पडतात. अवघड परिस्थितीमध्येही योग्य निर्णय घेतात.


4. दिवसा जन्मलेल्या लोकांच्या कुंडलीत शुभ योग असल्यास हे योग्य मार्गाने पैसे कमावण्यावर विश्वास ठेवतात.


5. स्वतःचे काम प्रामाणिकपणे आणि कष्टाने पूर्ण करण्याला पसंती देतात. इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. 


पुढील स्लाईडवर वाचा, इतर पाच गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...