आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळामुळे तुमचा वाईट काळ सुरु होणार असल्यास मिळतात हे 5 संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार जन्म कुंडलीमध्ये नऊ ग्रह असतात आणि प्रत्येक ग्रहाचे एक विशेष महत्त्व असते. सर्व ग्रहांचे वेगवेगळे क्षेत्र राहते आणि ते त्या क्षेत्रामध्ये आपल्याला शुभ-अशुभ फळ प्रदान करतात. या ग्रहांमध्ये मंगळाचे स्थान महत्त्वपूर्ण मानण्यात आले आहे. मंगळला ग्रहांचा सेनापती मानले जाते. कुंडलीतील हा ग्रह अशुभ असल्यास व्यक्तीला दारिद्रतेचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार मंगळाशी संबंधित काही खास गोष्टी.  


1. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि बाराव्या स्थानात मंगळ स्थित असल्यास अशा लोकांना मंगळी म्हटले जाते. या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त राहतो.


पुढे वाचा, मंगळ अशुभ असल्यास व्यक्तीला आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी घडतात...

बातम्या आणखी आहेत...