आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलीतील हे योग गरिबालाही बनवतात श्रीमंत, लग्नानंतर पालटते नशीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोक लग्नापूर्वी गरिबीत आयुष्य जगतात परंतु लग्नानंतर अशा लोकांचे नशीब पालटते आणि धनवान होतात. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील काही खास योगामुळे व्यक्तीचे लग्न एखाद्या श्रीमंत घरातील मुलीशी होते आणि त्याला सासुरवाडीकडून लाभही होतो.  सासरवाडीच्या मदतीने सर्व अडचणी दूर होतात आणि कामामध्ये लाभ होण्याची शक्यता वाढते. येथे जाणून घ्या, कुंडलीतील असाच काही योगांविषयी, ज्यामुळे सासुरवाडीकडून लाभ होऊ शकतो.


लक्षात ठेवा, येथे सांगण्यात आलेले योग कुंडलीतील इतर ग्रहांच्या प्रभावामुळे बदलू शकतात. कुंडलीतील दोषांमुळे शुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...