आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही कधी श्रीमंत होणार की नाही, या पद्धतीने लगेच समजू शकते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडलीचे अध्ययन करून भविष्यवाणी केली जाते. कुंडलीत १२ स्थान असतात आणि या स्थानांमध्ये सर्व नऊ ग्रह वेगवेगळे योग तयार करतात. ग्रहांची स्थिती आणि इतर ग्रहांसोबत युतीच्या आधारावर व्यक्तीच्या सुख-दुःख आणि आर्थिक गोष्टींवर विचार केला जातो. येथे जाणून घ्या, कुंडलीतील असे खास योग जे कोणत्याही व्यक्तीला धनवान करू शकतात...


1-जन्म कुंडलीतील दुसरे स्थान धन कारक असते. हे स्थान धन, खजिना, सोने-चांदी, हिरे-मोती इ. गोष्टी देण्यास समर्थ आहे. तसेच या स्थानावरून व्यक्तीजवळ किती स्थावर मालमत्ता संपत्ती आहे, हे समजू शकते.


2- ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील द्वितीय स्थानात शुभ ग्रह स्थित असतो किंवा शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर व्यक्तीला भरपूर धन प्राप्त होते.


3-जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील द्वितीय स्थानावर बुध ग्रह असेल आणि त्यावर चंद्राची दृष्टी असेल तर व्यक्ती नेहमी गरीब राहतो. हे लोक खूप कष्ट करतात परंतु यांना जास्त पैसा मिळत नाही.


4-कुंडलीतील द्वितीय स्थानावर एखाद्या पाप ग्रहाची दृष्टी असेल तर व्यक्ती धनहीन होतो. या लोकांना खूप कष्ट करून देखील आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.


इतर योगांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...