आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी चांगल्या नाहीत या गोष्टी, यामुळे निर्माण होऊ शकतात अडचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रियांच्या कुंडलीत कमजोर किंवा अशुभ चंद्र, लग्न स्थान, लग्नेश आणि लग्न कारक ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास विविध आजारांचे योग जुळून येतात. गर्भपात, हिस्टिरिया, तणाव, शारीरिक कमजोरी, ल्युकोरिया इ. रोग ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे होतात. येथे जाणून घ्या, कोणत्या योगांमुळे हे आजार होतात...


- एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी
drathi1124@gmail.com