आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Success हवे असल्यास घराबाहेर पडण्यापूर्वी करा हा सोपा उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीला ठरवलेले काम पूर्ण करण्याची इच्छा असते परंतु ठरवल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडते असे नाही. तुमच्यासोबतही असेच काही घडत असल्यास येथे सांगण्यात आलेला उपाय अवश्य करून पाहा. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी हा खास उपाय केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते.


लाल किताब आणि ज्योतिष ग्रंथ जातक पारिजातनुसार घराबाहेर पडण्यापूर्वी थोडासा गूळ खाऊन पाणी प्यायल्यास किंवा गुळाचा चहा घेतल्यास किंवा गुळापासून तयार पदार्थ खाल्ल्यास कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते.


यामागे धार्मिक कारण मंगळ आणि सूर्य ग्रह आहेत. सामान्यतः गुळाला मंगळ आणि सूर्याच्या भोज्य पदार्थ मानण्यात आले आहे. यामुळे हे खाल्ल्यास आत्मविश्वास वाढतो आणि यश मिळण्याची शक्यता वाढते.


गूळ खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते. यामुळे शरीरातील आळस दूर होतो आणि काम करण्याची ऊर्जा वाढते. यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी थोडासा गूळ अवश्य खावा.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...