आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 उपाय : प्रत्येक सोमवारी एकही केल्यास महादेव दूर करू शकतात तुमच्या समस्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुराणानुसार महादेवाच्या इच्छेने या संपूर्ण सृष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली असून पालन भगवान श्रीविष्णू करत आहेत. यामुळे शिव पूजेने मोठ्यातील मोठे संकट दूर होऊ शकते. ज्योतिष शास्त्रानुसार शिव पूजेने कुंडलीतील सर्व दोष दूर होऊ शकतात. सोमवार महादेवाच्या पूजेचा खास दिवस मानला जातो. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांनी सांगितलेले शिव पूजेचे 10 उपाय, यामधील कोणताही 1 उपाय प्रत्येक सोमवारी केल्यास महादेव तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकतात.


उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...