आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरात्रीला करा हे 10 उपाय, महादेव तुमच्‍या सर्व अडचणी करतील दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्‍त्रांमध्‍ये गरीबांना दान करण्‍याचे महत्‍त्‍व सर्वात अधिक असल्‍याचे सांगितले आहे. दान केल्‍याने सर्व अडचणीपांसून मुक्‍ती मिळू शकते. कोणतीही पुजा दान केल्‍याशिवाय पुर्ण होत नाही.


मंगळवारी, 13 फेब्रुवारीला शिवरात्री आहे. महादेवाच्‍या पुजेची ही खास तिथी आहे. या तिथीला केलेल्‍या उपायांनी कुंडलीतील दोष दुर होतात आणि महादेवाची कृपा प्राप्‍त झाल्‍याने सर्व बाधा नाहिशा होतात. येथे सांगण्‍यात आलेल्‍या वस्‍तूंचे शिवरात्रीला दान केल्‍याने अधिक शुभ फळ प्राप्‍त होते. आपल्‍याला अनेक वस्‍तूंचे दान करता येते.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, गरूड पुराणानूसार कोणत्‍या वस्‍तूचे दान केल्‍यास महादेव आपल्‍याला कोणते फह प्रदान करतात...

बातम्या आणखी आहेत...