आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​आज राशीनुसार करा शिवलिंगाचा अभिषेक, दूर होतील सर्व अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
13 फेब्रुवारीला मंगळवारी महाशिवरात्री आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी महादेव लिंग रूपात प्रगट झाले होते. या दिवशी जो व्यक्ती विधिपूर्वक महादेवाची उपासना करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी राशीनुसार महादेवाचा वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक केल्यास पैसा, आरोग्य, लग्न इ. गोष्टींमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या नष्ट होऊ शकतात. राशीनुसार महादेवाला तुम्ही कोणत्या गोष्टीने अभिषेक करावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...