आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरात्रीला सूर्योदयापूर्वी सोडावे अंथरून, भाग्योदयासाठी राशीनुसार करा हे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 13 फेब्रुवारीला महाशिवरात्री असून या दिवशी महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांचे विशेष पूजन केले जाते. महादेवाच्या कृपने व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होतात. हे लोक या दिवशी महादेवाची पूजा करतात, त्यांनी येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.


शिवरात्रीला लक्षात ठेवाव्यात या गोष्टी...
शिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे. सकाळी लवकर स्नान करून पवित्र व्हावे. एखाद्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करावी. या दिवशी क्रोध आणि अधार्मिक कार्य करू नये.  ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करावा. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शिवरात्रीला राशीनुसार कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...

बातम्या आणखी आहेत...