शिवपुराणातील 7 उपाय : रोज एकही केल्यास होऊ शकतो भाग्योदय
या महिन्यात मंगळवार. 14 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. पंचाग भेदामुळे भारतातील काही ठिकाणी 13 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाईल. महादेवाच्या इच्छेने या सृष्टीचे सृजन ब्रह्मदेवाने केले आणि याचे पालन श्रीविष्णू करत आहेत. महादेवाच्या पूजेने जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन व्यक्तीच्या भाग्योदय होऊ शकतो. पैशांची कमी दूर करण्यासाठी देवतांना प्रसन्न करणे आवश्यक आहे. शिवलिंग पूजेने सर्व देवी-देवता प्रसन्न होतात. येथे जाणून घ्या, महादेवाला प्रसन्न करण्याचे खास उपाय...