आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट तुमच्या आजाराशी संबंधित आहे शिवशंकराला अर्पण केल्या जाणाऱ्या या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही प्रकारच्या आजारातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाचा नवग्रहाशी संबंधित खास औषधींनी अभिषेक केला जातो. प्रत्येक ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तुम्हालाही एखाद्या आजारापासून मुक्त होण्याची इच्छा असल्यास सूर्यापासून ते राहू-केतू ग्रहाशी संबंधित औषधीने शिवलिंगाचा अभिषेक करावा. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर ग्रहांशी संबंधित खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...