आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांनंतर रविवार आणि संक्रांतीचा योग, राशीनुसार हे उपाय करायला विसरू नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी 14 जानेवारीला मकरसंक्रांती रविवारी साजरी केली जाईल. यापूर्वी 2001 मध्ये रविवारी संक्रांती साजरी करण्यात आली होती. रविवारचा कारक ग्रह सूर्य असून हा सणही सूर्यदेवाचा आहे. यामुळे 2018 च्या मकर संक्रांतीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सूर्य धनु राशीतून मकर राशीत गेल्यानंतर संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण चालू होईल. संपूर्ण दिवस सर्वार्थसिद्धी आणि सिद्धी योगही राहील.


दानाचे विशेष महत्त्व
या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी करण्यात आलेल्या दानामुळे अक्षय (कधीही न संपणारे) पुण्यफळ प्राप्त होतात.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, राशीनुसार या दिवशी काय दान करावे...

बातम्या आणखी आहेत...