आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 शुभ योगांमध्ये साजरी होणार संक्रांती, असा राहील तुमच्यावर प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकरसंक्रांती हिंदू धर्मामधील प्रमुख सणांपैकी एक आहे. धर्म ग्रंथांनुसार सुर्य एका सौर वर्षा(365) मध्ये क्रमानुसार 12 राशींमध्ये भ्रमण करतो. सुर्य एखाद्या राशिमध्ये प्रवेश करतो त्याला संक्रांती म्हणतात. जेव्हा सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकरसंक्रांती साजरी केली जाते. सूर्याचे मकर राशीत जाणे खुप शुभ मानले जाते. मकर संक्रांतीपासुनच देवतांचा दिवस सुरु होतो, ज्याला उत्तरायण म्हटले जाते. यावेळी मकर संक्रांती पर्व 14 जानेवारीला रविवारी असल्याने उत्तरायण देखील याच दिवशी असेल. रविवारी ध्रुव, पारिजात आणि सर्वार्थसिद्धी योग जुळून येत असल्यामुळे या शुभ पर्वाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे.


पुढे वाचा, तीन शुभ योगांचा कसा राहील तुमच्यावर प्रभाव...

बातम्या आणखी आहेत...