Home »Jeevan Mantra »Jyotish »Rashi Nidan» Makar Sankranti Sun Transit Horoscope 2018

14 जानेवारीला सूर्य जाणार मकर राशीत, वाचा राशीफळ आणि उपाय

जीवन मंत्र | Jan 13, 2018, 09:35 AM IST

14 जानेवारीला सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करेल. सूर्याने मकर राशीत प्रवेश करणे म्हणजेच मकरसंक्रांती होय. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होईल. ज्योतिषीय गणनेनुसार शनीच्या या राशीत सूर्य जवळपास 1 महिना राहील. याचा शुभ प्रभाव मेष, वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांवर राहील. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसे राहील सूर्याचे राशी परिवर्तन...

Next Article

Recommended