आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळ आला उच्च राशीमध्ये : मधाने करा दिवसाची सुरुवात, प्रत्येक राशीसाठी उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार (9 मे)पासून ग्रहांचा सेनापती मंगळाने आपल्या उच्च राशी मकरमध्ये प्रवेश केला आहे. मकर मंगळाचा शत्रू शनीचे घर आहे परंतु ही मंगळाची उच्च रास आहे. मंगळाच्या या राशी परिवर्तनामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडू शकतात. भूमी, भवन इ, कामामध्ये दिलासा मिळेल परंतु काही कामातील अडचणी वाढू शकतात. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळाची स्थिती ठीक नसेल त्यांनी या काळात सांभाळून राहावे. कारण मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे अंगारक योग आणि शनी मंगळाचा द्विर्द्वादश योग जुळून येत आहे.


पुढील सहा महिने म्हणजे 5 नोव्हेंबरपर्यंत मंगळ मकर राशीमध्ये राहील. यामधील दोन महिने याच राशीत वक्री राहील. जवळपास 5 दशकानंतर असा योग जुळून आला आहे. हा योग काही लोकांसाठी फायदा करून देणारा राहील तर काहींसाठी अडचणींचा ठरेल. मंगळाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मंगळाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...