आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शुक्रवारी करा देवी लक्ष्मीची पूजा आणि खास मंत्राचा उच्चार, दूर होऊ शकते गरिबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार, देवी महालक्ष्मी सुख आणि ऐश्वर्याची देवी आहे. म्हणजेच लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सर्व सुख प्राप्त केले जाऊ शकतात. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होते, त्याचे नशीब उजळते आणि कुटुंबात सुख-समृद्धी राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या वेळी 25 मे रोजी अधिक मासातील एकादशी आणि शुक्रवारचा योग जुळून येत आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून येथे सांगण्यात आलेल्या मंत्राचा जप केल्यास व्यक्तीच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या नष्ट होऊ शकतात.


1. शुक्रवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी स्नान केल्यानंतर घर किंवा एखाद्या देवी मंदिरात महालक्ष्मीची पूजा करावी.


2. पूजेमध्ये देवी लक्ष्मीला विशेषतः लाल गोष्टी अर्पण कराव्यात, उदा. लाल गंध, लाल कपडे. लाल बांगड्या, लाल फुल इ.


3. त्यानंतर महालक्ष्मीला खीर आणि डाळिंबाचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीचे पुढे सांगण्यात आलेल्या मंत्राचा उच्चार करून आवाहन करावे...

बातम्या आणखी आहेत...