आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांशी संबंधित समस्या दूर होतील कवड्यांच्या या उपायांनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष उपायांमध्ये विविध गोष्टीचा उपयोग केला जातो. यामधील एक गोष्ट म्हणजे कवडी. ही समुद्रातून निघते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार धन प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये कवड्यांच्या उपयोग अवश्य केला जातो.


धर्म ग्रंथानुसार, धनाची देवी लक्ष्मी समुद्रातून उत्पन्न झाली आहे तर कवडीसुद्धा समुद्रातून मिळते. यामुळे कवडीमध्ये धनाला आकर्षित करण्याचा स्वाभाविक गुण असतो. कवडीच्या उपायांनी कोणताही व्यक्ती धनवान होऊ शकतो. हे उपाय अत्यंत सोपे आहेत. येथे जाणून घ्या, कवड्यांचे काही खास उपाय...


1. लक्ष्मी पूजेमध्ये 11 पिवळ्या कवड्या ठेवाव्यात आणि त्यानंतर या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवून द्याव्यात. यामुळे धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कवड्यांचे इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...