आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचा दिवस अत्यंत खास, एका उपायाने पूर्ण होऊ शकते तुमची प्रत्येक इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (13 जून, बुधवार) अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे. यानंतर हा महिना 3 वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये येईल. हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णाला प्रिय असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, बुधवारी अधिक मासातील शेवटच्या दिवशी काही खास उपाय केल्यास कोणत्याही व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो. तुम्हाला एखादी समस्या असल्यास आजची ही संधी गमावू नका कारण अधिक मास आता तीन वर्षांनंतर येणार. येथे जणूं घ्या, उपाय...


1. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात मोरपीस किंवा मोर मुकुट अर्पण करावा. यामुळे श्रीकृष्णाची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि भाग्याची साथ मिळेल.


2. दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल आणि केशर मिसळून भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीचा अभिषेक करावा. यामुळे धनलाभ होऊ शकतो.


3. खाली श्रीकृष्णाला मूलमंत्र देण्यात आलेला आहे. या मंत्राचा अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी जप केल्यास तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.
मंत्र- कृं कृष्णाय नमः


पुढील स्लाईडवर वाचा, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...