आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुवारी करा बासरीचा हा 1 चमत्कारी उपाय, झोपलेले भाग्य जागे होईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. धर्म ग्रंथानुसार या तिथीला भगवान विष्णू यांनी मोहिनी अवतार घेतला होता. या वर्षी ही एकादशी 26 एप्रिल, गुरुवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या एकादशीचे महत्त्व इतर एकादशींपेक्षा जास्त मानण्यात आले आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यांस व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो.


या दिवशी करण्यात येणारे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...