आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी उत्‍पात, वज्र आणि विषयोग बनत असल्‍यामुळे अनेकजण डिस्‍टर्ब होऊ शकतात. या अशुभ योगचा जास्‍त परिणाम वृष, मिथुन, सिंह, वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीच्‍या व्‍यक्‍तींवर होईल. तर मेष, कर्क, कन्‍या, तुळ आणि मिन राशींसाठी दिवस ठिकठाक राहिल. अशुभ योगच्‍या प्रभावामुळे कामांमध्‍ये अडचणी येऊ शकतात. नोकरी आणि व्‍यवसायामध्‍ये विवाद आणि नुकसान होण्‍याची शक्‍यता आहे. या 7 राशीच्‍या व्‍यक्‍तींना भाग्‍याची साथही कमीच मिळेल. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

 

 

बातम्या आणखी आहेत...