आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी रेवती नक्षत्रासोबत मीन राशीचा चंद्र आणि कुंभ राशीचा सूर्य असल्‍यामुळे 2 शुभ योग बनत आहेत. याचा मिथुन, कर्क, कन्‍या, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्‍या लोकांना फायदा होईल. साध्‍य आणि मातंग योग बनत असल्‍यामुळे या 7 राशीच्‍या व्‍यक्‍तींची इनकम वाढू शकते. अडकलेले पैसेही मिळण्‍याची शक्‍यता आहे. याशिवाय इतर गोष्‍टींसाठीही दिवस ठिकठाक राहिल. तर मेष, वृष, सिंह, तुळ आणि धनु राशीच्‍या लोकांनी संभाळून राहण्‍याची आवश्‍यकता आहे.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, तुमच्‍या राशीसाठी कसा राहिल सोमवार...

 

बातम्या आणखी आहेत...