आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी चंद्र आणि मंगळाच्या दृष्टी संबंधामुळे राजलक्ष्मी योग जुळून येत आहे. या शुभ योगाचा थेट फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होऊ शकतो. या लोकांची सेव्हिंग वाढू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम प्रगतीमध्ये जोडले जाईल. बिझनेस करणाऱ्या लोकांना जुन्या गुंतवणुकीमधून फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठी ग्रहस्थिती ठीक नाही. या लोकांनी आज सांभाळून राहावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...