आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शनिवारी हे खास उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी होऊ शकतात दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी 28 एप्रिलला शनिवारी नृसिंह जयंती आहे. धर्म ग्रंथानुसार या तिथीला भगवान विष्णू यांनी नृसिंह अवतार घेऊन राक्षस हिरण्यकशिपूचा वध केला होता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास वाईट काळ दूर होऊन चांगले दिवस सुरु होऊ शकतात. कितीही मोठी अडचण असली तरी हे उपाय केल्यास यातून मुक्ती मिळू शकते. येथे जाणून घ्या, भगवान नृसिंह यांना प्रसन्न करणारे काही खास उपाय.


1. शनिवारी सकाळी स्नान करून पवित्र झाल्यानंतर भगवान नृसिंह आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. त्यानंतर खाली दिलेल्या लक्ष्मी-नृसिंह मंत्रांचा 108 वेळेस जप करावा.
ऊं श्री लक्ष्मीनृसिंहाय नम:। 
जप झाल्यानंतर आरती करावी. या उपायाने धन संबंधित अडचणी दूर होऊ शकतात.
2. भगवान लक्ष्मी-नृसिंहाचा केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा.
3. भगवान नृसिंह यांना पिवळे आणि देवी लक्ष्मीला लाल वस्त्र अर्पण करावेत.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय....

बातम्या आणखी आहेत...