आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनात जेव्हा खुप मोठे दु:ख कोसळते.. तेव्हा कसा होतो 12 राशींच्या लोकांचा स्वभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलीजन डेस्क-  सुख - दु:ख सर्वांच्या जीवनात येत-जात राहते. अनेक परिस्थितीमध्ये सर्वांचा स्वभाव बदलत असतो. सुखाच्या दिवसांमध्ये अनेक जण वेगळ्याप्रकारे व्यवहार करतात आणि दुखाच्या वेळीही आपण पुर्णपणे बदलुन जातो. ज्योतीषात सांगितले आहे की, समस्यांमध्ये राशीनुसार व्यक्तीच्या स्वभावात बदल होतात. जाणून घ्या कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दिक्षाराठी यांच्यानुसार सर्व 12 राशींबद्दल, दुखाच्या दिवसांमध्ये कोणत्या व्यक्तीचा स्वभाव कसा होतो..

 

# वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशी

> ज्या लोकांची राशी वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ आहे. ते दुखाच्या दिवसांमध्ये स्वत:वर विश्वास कायम ठेवतात. आपल्या उर्जेला योग्य जागी लावतात.

> हे लोक थोडे जिद्दी असतात. आणि समस्यांमध्ये दुसऱ्यांना चांगल्याप्रकारे समजत नाही. या कारणाने त्यांना अधिक समस्यांचा सामना करावा लागतो.

> जर दुसऱ्यांचे बोलणे योग्य प्रकारे समजले तर समस्या काही क्षणात दुर होऊ शकते.

 

# धनु,कन्या,मीन और मिथुन राशि के लोग

> धनु, कन्या, मीन आणि मिथुन राशींचे लोक जीवनात बदल कसा येईल याला पसंती देतात. हे लोक परिस्थीतीनुसार स्वत:मध्ये बदल करतात.

> सुख असो किंवा दु:ख, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सवयी बदलू शकतात आणि समस्यांना दुर करण्याचा प्रयत्न पुर्ण ईमानदारीने करतात.

> समस्यांच्या वेळी हे लोक दुसऱ्यांसोबत आपला ताळमेळ बिघडू देत नाही. या कारणाने लवकर सकारात्मक फळ प्राप्त करतात.

 

# मेष, कर्क, तूळ आणि मकर राशीचे लोक

> मेष, कर्क, तूळ आणि मकर राशीचे लोकांमध्ये कोणतीही वाईट परिस्थिती दूर करण्याचा खास गुण असतो. या लोकांमध्ये नेहमी काहीनाकाही नवे करण्याचा मनात विचार चालू असतो.


>वाईट काळामध्येही यांचा उत्साह तसाच असतो. समस्या कशी दूर करता येईल याचा नविन मार्ग शोधत असतात. स्वत:च्या कठिण काळातही दुसऱ्यांची मदत करण्यापासून मागे हटत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...