आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीही या 7 जणांवर घेऊ नये संशय, अन्यथा करून घ्याल स्वतःचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्हणतात की मनुष्य जसा विचार करतो तसेच त्याच्यासोबत घडते. यामुळे आपण नेहमी चांगला विचार करावा. धर्म ग्रंथामध्ये अशा सात लोकांविषयी सांगण्यात आले आहे, ज्यांच्यावर आपण विश्वास न ठेवल्यास किंवा त्यांच्या कामावर संशय घेतल्यास आपल्याला सकारात्मक फळ कधीच मिळत नाही.


नीतीसारमध्ये सांगण्यात आलेला एक श्लोक
देवे तीर्थे द्विजे मंत्रे दैवज्ञे भेषजे गुरौ।
याद्रशी भावना यस्य सिद्धिर्भवति ताद्रशी


या सात गोष्टींवर का नेहमी विश्वास ठेवावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....

बातम्या आणखी आहेत...