आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथा : शनिवारी चुकूनही करू नयेत ही कामे, अन्यथा वाढेल दुर्भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठवड्यातील सातही दिवसाचे वेगवेगळे कारक ग्रह सांगण्यात आले आहेत. रविवारचा कारक ग्रह सूर्य, सोमवारचा चंद्र, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, गुरुवारचा गुरु, शुक्रवारचा शुक्र आणि शनिवारचा कारक ग्रह शनी आहे. ज्योतिषमध्ये शनीला न्यायाधीश मानले गेले आहे. हा ग्रह आपल्या कर्माचे फळ प्रदान करतो. ज्या लोकांचे कर्म चुकीचे असतील त्यांना शनीच्या प्रकोपाला सामोरे जावे लागते. शनी अशुभ झाल्यास व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही, यासोबतच घरामध्ये अडचणी वाढू शकतात. शनिवारचा कारक ग्रह शनी असून या दिवशी काही कामांपासून दूर राहावे, अन्यथा शनी अशुभ होऊ शकतो. येथे जाणून घ्या, इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार शनिवारी कोणकोणती कामे करू नयेत...
बातम्या आणखी आहेत...