आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावरील रेषांपासून कासव किंवा झाडाचे चिन्ह तयार झाल्यास, असे घडू शकते तुमच्यासोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही लोकांच्या हातावर रेषांपासून कासव किंवा झाड यासारखे विशेष चिन्ह तयार होतात. हस्तरेषा ज्योतिषमध्ये या चिन्हांचे शुभ-अशुभ प्रभाव सांगण्यात आले आहेत. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, हातावरील शुभ चिन्ह आणि त्यामुळे प्राप्त होणारे फळ...


1. एखाद्या व्यक्तीच्या हातावर कासवाचे चिन्ह तयार झाल्यास हा एक शुभ संकेत आहे. हातावर हे चिन्ह असल्यास व्यक्ती धनवान बनू शकतो.


2. हातावर झाड किंवा पाण्याच्या कलशाचे चिन्ह तयार झाले असेल आणि इतर रेषाही स्पष्ट-स्वच्छ दिसत असल्यास हा शुभ संकेत आहे. हातावर असे चिन्ह असलेला व्यक्ती सर्व सुख-सुविधा प्राप्त करतो.


3. ज्या व्यक्तीच्या हातावर रेषांपासून स्वस्तिक चिन्ह तयार झाले असेल, तो व्यक्ती मोठे यश प्राप्त करू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हातावर इतर कोणते चिन्ह तयार झाल्यास त्याचे काय फळ मिळते...

बातम्या आणखी आहेत...