आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत दुर्भाग्याचे संकेत, एकही तुमच्यासोबत घडल्यास घरात राहते पैशांची तंगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असतो, त्यांना जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ज्योतिषमध्ये असे काही संकेत सांगण्यात आले आहेत, ज्यावरून समजू शकते की, व्यक्ती पितृ दोषामुळे अडचणीत आहे. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार पितृ दोषाचे संकेत आणि खास उपाय...


- ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृ दोष असतो, त्याला अपत्य सुख सहजासहजी प्राप्त होत नाही.
- पितृ दोषामुळे घरामध्ये धनाची कमतरता राहते. कोणत्या न कोणत्या रूपात धनहानी होत राहते.
- कुटुंबात लग्न जमण्यात अडचणी येतात. या दोषामुळे काही लोकांचे लग्न खूप उशिरा होते.
- कुटुंबात नेहमी वाद आणि कलहाचे वातावरण राहते. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद राहतात.
- घरामध्ये कोणी न कोणी नेहमी आजारी राहते. आजारपण लवकर बरे होत नाही.


- पितृ दोष दूर करण्यासाठी पुढे सांगण्यात आलेले उपाय करू शकता..

बातम्या आणखी आहेत...