आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Astro : राशी स्वामीनुसार घरात लावा झाड, प्राप्त होतील शुभफळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरातील रोपटे फक्त हिरवळ वाढवत नाहीत तर यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी वाढू शकते. ज्योतिष आणि वास्तूमध्ये झाडांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. ज्योतिषमध्ये एकूण 12 राशी सांगण्यात आल्या असून सर्व राशींचे वेगवेगळे ग्रह स्वामी आहेत. उदा. मेष-वृश्चिकचा स्वामी मंगळ आणि मकर-कुंभचा स्वामी शनी आहे. उज्जैनच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार राशीनुसार शुभ झाड घरामध्ये लावल्यास कुंडलीतील दोष आणि गरिबीतून मुक्ती मिळू शकते. येथे जाणून घ्या, राशीनुसार कोणकोणते झाड शुभ राहते.


> मेष आणि वृश्चिक 
मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या लोकांनी घरामध्ये लाल गुलाबाचे रोपटे लावावे. शिवलिंगावर रोज लाल गुलाब अर्पण करावा.


> वृषभ आणि तूळ 
या राशीच्या लोकांनी ग्रह स्वामी शुक्रला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये पांढरे फुल असलेले रोपटे लावावे. हे फुल शिवलिंगावर अर्पण करावेत.


> कन्या आणि मिथुन 
बुध ग्रह कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी आहे. या लोकांनी बुध ग्रहाची असे छोट्या उंचीचे आणि फुल न येणारे परंतु सुंदर दिसणारे रोपटे लावावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींविषयी...

बातम्या आणखी आहेत...